झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने शिवजयंती निमित्ताने एक फोटोशूट केले आहे. यांमध्ये प्राजक्ताचा मर्दानी अंदाज आपल्याला दिसत आहे. त्यामुळे तिने महाराजांना एका अनोख्या पद्दतीने अभिवादन केले आहे. प्राजक्ताने हे नविन फोटोशूट तुम्हाला बघायचे असेल, तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Prajaktagaikwad #Yesubai #Shivjayanti #Marathiactress
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber